डिसेंबर महीन्याचा अंदाज ; राज्यात आवकाळीचा अंदाज आहे का?
डिसेंबर महीन्याचा अंदाज ; राज्यात आवकाळीचा अंदाज आहे का? प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी १२ डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार, आजपासून २५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात कसल्याही पावसाची शक्यता नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची चिंता करू नये. मात्र, या संपूर्ण काळात राज्यात तीव्र थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला … Read more








