आवकाळी आणि गारपीटीचा अंदाज-पुढील 4 महीन्याचा अंदाज
आवकाळी आणि गारपीटीचा अंदाज-पुढील 4 महीन्याचा अंदाज ; तोडकर हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये सध्या थंडीचे चांगले वातावरण असले तरी, सर्वत्र थंडीची तीव्रता सारखी नाही. अनेक ठिकाणी शहरी भागांमध्ये तापमान अधिक थंड असून, काही ठिकाणी ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. खान्देश आणि जळगावसह इतर जिल्ह्यांमध्येही थंडी जाणवत आहे आणि ही स्थिती डिसेंबर महिन्यात अशीच निरंतर … Read more








